Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य – १५ ऑगस्ट २०१५

राशिभविष्य – १५ ऑगस्ट २०१५

0

दैनंदिन राशिभविष्य

मेष : वाहन जपून चालवावे.
वृषभ : वरिष्ठांची मर्जी सांभाळाल.
मिथुन : मलोत्सर्जनक्रिया सुरळीत ठेवावी.
कर्क : धाडसी वक्तव्ये अंगाशी येतील.
सिंह : बद्धकोष्ठता संभवते.
कन्या : संशोधनात रत राहाल.
तूळ : औषध विक्रीचे उद्दिष्ट गाठाल.
वृश्चिक : सत्तासंघर्षाला तोंड द्यावे लागेल.
धनू : प्रवास होतील.
मकर : नोकरीत महत्त्व वाढेल.
कुंभ : विवाह ठरतील.
मीन : भागीदारीत यश मिळेल.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version