Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य,नऊ नोव्हेंबर २०१२

राशिभविष्य,नऊ नोव्हेंबर २०१२

0

दैनंदिन राशीभविष्य

मेष : संघभावनेने सेवा कराल
वृषभ : बालपणीचे मित्र भेटतील
मिथुन : अकल्पित धनलाभ होतील
कर्क : प्रभावी वक्तृत्व कराल
सिंह : व्यावसायिक लाभ होतील
कन्या : किचकट कामे यशस्वीरीत्या हाताळाल
तूळ : पुत्रांशी संपर्क साधाल
वृश्चिक : अभ्यास उडत उडतच होईल
धनू : वाद्यवादनाचा सराव कराल
मकर : बाजार विश्लेषणाचे फायदे उठवाल
कुंभ : व्यावसायिक दौरे होतील
मीन : मित्रांचे सहकार्य लाभेल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version