Home देश भूसंपादनविरोधात केजरीवाल करणार आंदोलन

भूसंपादनविरोधात केजरीवाल करणार आंदोलन

0

मोदी सरकारच्या भू संपादन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या २२ एप्रिलला आंदोलन करणार आहे.

नवी दिल्ली – मोदी सरकारच्या भू संपादन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या २२ एप्रिलला आंदोलन करणार आहे.

जंतरमंतर ते संसदेपर्यत केल्या जाणा-या आंदोलनात केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी दुस-यांदा विराजमान झाल्यानंतर केजरीवा यांचे हे पहिलेच आंदोलन असणार आहे.

यापूर्वी, या कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात केजरीवाल यांनीही सहभाग घेतला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version