Home देश भाजपसह १३ प्रादेशिक पक्षांना कारणे दाखवा नोटीस

भाजपसह १३ प्रादेशिक पक्षांना कारणे दाखवा नोटीस

0

 भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह देशातील १३ प्रादेशिक पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील दिलेल्या मुदतीत सादर न केल्याने शुक्रवारी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.
नवी दिल्ली- भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह देशातील १३ प्रादेशिक पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील दिलेल्या मुदतीत सादर न केल्याने शुक्रवारी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.

अन्य राजकीय पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, हरयाणा जनहित काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समिती, रासप, झारखंड मुक्ती मोर्चा,  आसाम गण परिषद, ऑल इंडिया एन आर काँग्रेस, पिपल पार्टी ऑफ अरुणाचल, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, केरळ काँग्रेस (एम), युनाइटेड डेमोक्रेटीक पार्टी (यूडीपी) आणि नॅशनल पिपल्स पार्टी आदी पक्षांचा समावेश आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version