Home वाचकांचे व्यासपीठ बालमजुरीचा प्रश्न सुटेल का?

बालमजुरीचा प्रश्न सुटेल का?

0

बाल हक्कासाठी लढा देणा-या भारतातील कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र आजही बालमजुरीचा प्रश्न उग्र होत आहे. आजही रस्त्यांवर बुट पॉलिश, बिगा-याचे काम, छोटय़ा छोटय़ा कारखान्यात बालमजुरी करताना बाल कामगार दिसून येतात.

बाल हक्कासाठी लढा देणा-या भारतातील कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र आजही बालमजुरीचा प्रश्न उग्र होत आहे. आजही रस्त्यांवर बुट पॉलिश, बिगा-याचे काम, छोटय़ा छोटय़ा कारखान्यात बालमजुरी करताना बाल कामगार दिसून येतात. बालमजुरी रोखण्याबाबत दिलेली समज कमी पडते का? बालमजुरी रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात? बालमजुरीला आळा घालण्यात सरकारला अपयश आले आहे? बालमजुरी हा विचार मोडून काढण्यासाठी लोकांनीही पुढाकार घ्यावा? बाल मजुरी करुन घेणा-या कारखानदार व मालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे?

याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.

प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,

ज्युपिटर मिल्स कंपाउंड,

लोअर परळ, मुंबई – ४०००१३,

फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६

शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.

आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com  या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.

‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन

ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता.

त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in

शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version