बर्फाचा राजवाडा…

    0

    न्यूयॉर्क येथे सहा फेब्रुवारीपासून होणा-या वार्षिक अट्लँटिक सिटी हिवाळी महोत्सवासाठी, हॉटेल अट्लँटिक सिटी येथे काही स्वयंसेवकांनी उभारलेला बर्फाचा राजवाडा सर्वांचे आकर्षण ठरले आहे.

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version