Home देश पाकिस्तानला शस्त्रपुरवठा ही भारतासाठी चिंतेची बाब

पाकिस्तानला शस्त्रपुरवठा ही भारतासाठी चिंतेची बाब

0
Manohar Parrikar

पाकिस्तानला होणारा शस्त्रपुरवठा ही भारताच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब आहे, असे स्पष्ट मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली – पाकिस्तानला होणारा शस्त्रपुरवठा ही भारताच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब आहे, असे स्पष्ट मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर हे भारत दौऱ्यावर आलेले असतानाच पर्रिकर यांनी हे सूचक विधान केले आहे. अमेरिकेने पाकिस्तानला नुकतीच लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आदी ५.४ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version