ठाण्यात दिवाळीनिमित्त दीपोत्सव..

    0

    ठाण्यात दिवाळीनिमित्त दीपोत्सव या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच विविध विषयांवरील रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version