“ग्रंथदिंडी”

    0

    घुमान नगरीमध्ये संमेलनाच्या उद्घघाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. मराठी आणि पंजाबी नाते सांगणा-या या दिंडीमध्ये मराठी साहित्यिक, रसिकांसह स्थानिक साहित्यप्रेमींनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या ग्रंथदिंडीने ‘घुमान’नगरी दुमदुमली.

     

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version