Home देश कुरियन राज्यसभेचे उपसभापती

कुरियन राज्यसभेचे उपसभापती

0
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी दुर्मीळ एकजुटता दाखवून काँग्रेस नेते पी. जे. कुरियन यांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड केली.
नवी दिल्ली- सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी दुर्मीळ एकजुटता दाखवून काँग्रेस नेते पी. जे. कुरियन यांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड केली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कुरियन यांचे नाव पदासाठी सुचवले आणि विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी त्याला अनुमोदन दिले. सभापती हमीद अन्सारी यांनी कुरियन यांची निवड झाल्याची घोषणा केल्यानंतर डॉ. सिंग आणि जेटली हे कुरियन यांना त्यांच्या आसनस्थानी घेऊन गेले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version