Home क्रीडा आयपीएल आयपीएलमध्ये चित्रपटाची गाणी वाजवण्यावर बंदी

आयपीएलमध्ये चित्रपटाची गाणी वाजवण्यावर बंदी

0

आयपीएलदरम्यान हिंदी चित्रपटांची गाणी वाजवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली असून पुढील सुनावणी १९ एप्रिलला होणार  आहे.

नवी दिल्ली- आयपीएलदरम्यान हिंदी चित्रपटांची गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

इंडियन सिंगर्स राईट्स असोसिएशनने (आयएसआरए) दाखल केलेल्या याचिकेविरोधातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले.

याबाबतची पुढील सुनावणी १९ एप्रिलला केली जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version