Home क्रीडा अष्टपैलूंच्या यादीत अश्विन अव्वल रँकिंगवर

अष्टपैलूंच्या यादीत अश्विन अव्वल रँकिंगवर

0

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकवणारा भारताचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने कसोटीतील अष्टपैलूंच्या आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकवले.दुबई- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकवणारा भारताचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने कसोटीतील अष्टपैलूंच्या आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकवले.

पहिल्या कसोटीत शतकासह अश्विनने कसोटीत पाच विकेट्सही घेतल्या होत्या. या कामगीरीमुळे कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अश्विनच्या क्रमवारीत १८ अंकांची वाढ झाली असून त्याने ४५वे स्थान मिळवले. गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विनच्या रँकिंगमध्ये दोन अंकांची वाढ झाली असून त्याला सहावे स्थान मिळाले.

कसोटीतील अष्टपैलूंच्या रँकिंगमध्ये भारताच्या केवळ अश्विनचा समावेश आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version