Home एक्सक्लूसीव्ह अर्थसंकल्पात काय महागले?

अर्थसंकल्पात काय महागले?

0

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सेवाकरात वाढ झाल्याने नागरिकांची निराशा झाली. 

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले होते. जेटलींनी एक तास ४५ मिनिटात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये नागरिकांच्या अनेक अपेक्षा होत्या.

मात्र महागाई वाढ झाल्याने यंदाही अर्थसंकल्पातून निराशा झाली.  सर्व करपात्र सेवांवर कृषी कल्याण कर ०.५ टक्के वाढवला आहे. त्यामुळे सर्वच करपात्र सेवा अर्थातच महागणार असल्याने जनता नाराज झाली आहे.

» काय महागले

»  दहा लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या मोटारी महाग होणार

»  डिझेल मोटारींवर २.५ टक्के अतिरिक्त करभार वाढला

» पेट्रोल मोटारींवर एक टक्के अतिरिक्त करभार वाढला

» आलिशान मोटारी खरेदीदारांसाठी चार टक्के जादा कर लागणार

» सिगारेटच्या किंमती महागणार

» विडी सोडून प्रत्येक तंबाखूजन्य वस्तू महागणार

» सोने व हि-यांच्या वस्तू महाग होणार

» बँडेड कपडे, चपला महागणार

» दगडी कोळसा महाग होणार

– तंबाखू उत्पादनावर 15% कर लावण्यात आला आहे.

विमा पॉलिसीही महागणार.

»  डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ट्राझांक्शन

»  पाण्याची सीलबंद बॉटल

»  प्रक्रिय केलेले काजू

»  केबल सेवा महागाणार

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version