Home महाराष्ट्र अण्णा हजारेंचे उपोषण रद्द

अण्णा हजारेंचे उपोषण रद्द

0

माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन लागू केल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे दोन ऑक्टोबरपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात येणारे उपोषण रद्द केले आहे.

राळेगण सिद्धी- माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन लागू केल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे दोन ऑक्टोबरपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात येणारे उपोषण रद्द केले आहे. अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगण सिद्धी येथे ही घोषणा केली.

भूसंपादन विधेयक आणि वन रँक वन पेन्शन लागू करण्यासाठी केंद्र सरकारविरोधात दोन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला होता. मात्र सरकारने भूसंपादन विधेयकात बदल आणि वन रँक वन पेन्शन लागू केल्याने उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version