Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडी'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका फेम शालग्याने बांधली लगीनगाठ, पाहा फोटोज

‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका फेम शालग्याने बांधली लगीनगाठ, पाहा फोटोज

मुंबई: सन टीव्हीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ तसेच झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मंगल राणेने आपल्या खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. ती नुकतीच विवाहबद्ध झाली.

याचे फोटोच मंगलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangal Rane (@mangal_ranjanaa)


रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या भागात मंगल दिसली होती. तिने या मालिकेत शोभा ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangal Rane (@mangal_ranjanaa)

 

त्यानंतर ती सन टीव्हीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेतही दिसली होती. या मालिकेत तिने शालग्याची भूमिका साकारली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangal Rane (@mangal_ranjanaa)


शालग्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते.

 

‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही मालिका कोकणात चित्रीत करण्यात आली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangal Rane (@mangal_ranjanaa)

मंगल आता आपल्या खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. तिने संतोष पेडणेकर यांच्याशी विवाह केला आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -