कोरेगाव-भीमा हिंसाचार: परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स

Share

मुंबई (प्रतिनिधी) : कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशी आयोगाकडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी आयोगासमोर हजर राहावे किंवा वकिलामार्फत बाजू मांडावी, असे निर्देश या समन्सद्वारे देण्यात आले आहेत.

त्यापूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणे मांडण्याचीही मुभा आयोगाने सिंग आणि शुक्ला यांना दिली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराची घटना घडली त्या जवळपासच्या काळात परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर होते आणि रश्मी शुक्ला या त्या घटनेच्या काळात पुणे शहराच्या पोलीस आयुक्त होत्या. त्यामुळे या दोन्ही कार्यालयांमध्ये संबंधित वेळेतील घटनांविषयीची काही माहिती असू शकते.

Recent Posts

काशी-मथुरेत मंदिर उभारण्याची कोणतीही योजना नाही : जे.पी. नड्डा

काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा…

2 hours ago

उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…

2 hours ago

Eknath Shinde : हिंदूत्व सोडले आता भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी कारण तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…

3 hours ago

मोदी यांच्या काळातील विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवा : फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांची उत्तर मुंबई लोकसभेसाठी आढावा बैठक मुंबई : उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस…

3 hours ago

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

5 hours ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

5 hours ago