Share

चिपळूण (वार्ताहर): कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने चिपळूण येथे ती खोळंबली होती. मात्र अर्ध्या तासात बिघाड दुरुस्त झाल्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चिपळूण येथे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने गाडीला बिलंब झाला.

दादर- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेनुसार चालली होती. मात्र, चिपळूण नजिकच्या कापसाळ दरम्यानच्या बोगद्याजवळ गाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला. दुसरे इंजिन येईपर्यंत गाडीला विलंब झाला होता. दुरूस्तीनंतर गाडी अर्ध्या तासात मार्गस्थ झाली.

Recent Posts

Chitra Wagh : ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?

ठाकरे गटाच्या जहिरातीवरुन चित्रा वाघ यांचा परखड सवाल मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)…

2 hours ago

Suresh Raina : क्रिकेटर सुरेश रैनाच्या भावासह आणखी एकाचा रस्ते अपघातात मृत्यू

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत केला गुन्हा दाखल शिमला : भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर…

2 hours ago

Instagram new policy : ओरिजीनल कंटेंट क्रिएटर्सना इन्स्टाग्रामकडून खुशखबर!

कंटेंट रिपोस्ट करणार्‍यांना बसणार आळा मुंबई : अनेक लोकांपर्यंत झटक्यात पोहोचण्याचं इन्स्टाग्राम (Instagram) हे फार…

3 hours ago

Salman Khan Firing case : सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या अनुज थापनची आत्महत्या नव्हे तर हत्या?

कुटुंबियांच्या दाव्याने उडाली खळबळ मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ १४ एप्रिल…

4 hours ago

Gajanan Maharaj : आत्मविश्वास मनी दृढ असावा…

गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला मानसी बापट बंगलोर यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव.…

10 hours ago

Gondavlekar Maharaj : कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे

अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने, त्याचा परिणाम…

10 hours ago