Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीKargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने द्रासमध्ये शहिदांना वाहिली श्रद्धांजली!

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने द्रासमध्ये शहिदांना वाहिली श्रद्धांजली!

नवी दिल्ली : भारतीय जवानांनी तब्बल ७४ दिवसांच्या युद्धानंतर २६ जुलै १९९९ रोजी पाक सैन्यावर मात केली होती. या शौर्याचे प्रतिक म्हणून कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जातो.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. या दिवसाचे स्मरण ठेवून शहिदांना दरवर्षी श्रद्धांजली अर्पण केली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -