Friday, May 17, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि ०६ जुलै २०२२

राशीभविष्य, दि ०६ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष-व्यापार-व्यवसायासाठी नवीन नवीन प्रस्ताव येणार आहेत.

वृषभ– व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी येणी येतील.
मिथुन-अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करू नका.

कर्क- मनातील भावनांचा गुंता सुटणार आहे.
सिंह– नोकरीमध्ये उत्तम स्थिती असणार आहे.

कन्या– प्रवासामध्ये फायदे होतील.

तूळ– जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागणार आहेत.

वृश्चिक– जीवनसाथीशी मधुर संबंध असणार आहेत.

धनू– विचारपूर्वक निर्णय घेणे फार आवश्यक आहे.

मकर– विविध क्षेत्रात प्रगती करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
कुंभ– हाती घेतलेल्या कामांमध्ये सफलता मिळणार आहे.

मीन– व्यापार- व्यवसायामध्ये कामाचा व्याप वाढणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -