Monday, May 13, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०१ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. कौटुंबिक सुख मिळेल.




वृषभ– आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती लाभेल.

 

मिथुन- कामामध्ये चालढकल नको, स्वतः चे कर्तुत्व सिद्ध करू शकाल.

 

कर्क- आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण आवश्यक.

सिंह– हाती घेतलेल्या कार्यात यश लाभेल.

 

कन्या– जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल.

 

तूळ– आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा.

 

वृश्चिक– स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता, शांत रहा.

 

धनू– सरकारी कामात यश.

मकर– रोजच्या जीवनात काही कठोर व महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

कुंभ– पूर्वी केलेल्या नियोजनात बदल करावा लागेल.

 

मीन– शांतचित्ताने विचार करून मगच निर्णय घ्या. यशप्राप्ती होईल.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -