Friday, May 17, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २९ जानेवारी २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २९ जानेवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष-एखादी अनपेक्षित चांगली घटना घडेल. आनंदी दिवस.
वृषभ– नियोजन यशस्वी होईल.
मिथुन- नोकरीत मतभेदांची शक्यता, वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.
कर्क- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
सिंह– अनुकूल घटना घडतील. सर्व कामात सफलता मिळेल.
कन्या– महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता.
तूळ– नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.
वृश्चिक– काही कामांमधून आर्थिक फायदे होतील.
धनू– नोकरीत प्रगतीची शक्यता, एक पाऊल पुढे पडेल.
मकर– नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.
कुंभ– नोकरीत अनुकूलता लाभेल, आर्थिक लाभ होतील.
मीन– नातेवाईक- आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -