Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २७ जुलै २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २७ जुलै २०२३ July 27, 2023 12:01:46 AM 105 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – मनोरंजनासाठी वेळ द्याल. वृषभ – कौटुंबिक सौख्य मनासारखे लाभेल. मिथुन – आरोग्य उत्तम राहणार आहे. कर्क – कार्यक्षेत्रामध्ये मात्र शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. सिंह – मित्र-मैत्रिणींबरोबर आनंदासाठी खर्च कराल. कन्या – आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील. तूळ – आर्थिक आवक चांगली राहील. वृश्चिक – काही सहकाऱ्यांचे गैरसमज होऊ शकतात. धनू – घरातील वातावरण चांगले असेल. मकर – कामामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करा. कुंभ – मानसिक प्रसन्नता मिळणार आहे, लाभ होतील. मीन – संयम आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleमी संकटात असलो की मराठी माणूस, खंजीर, मिंदे गट, खोके…. मुलाखत संपली!Next articleIrshalwadi landslide: ढिगाऱ्याखालच्या किंकाळ्या अन् वेदना…! RELATED ARTICLES राशिभविष्य Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ मे २०२४ May 19, 2024 04:05:49 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १८ मे २०२४. May 17, 2024 08:57:18 PM ताज्या घडामोडी Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ! May 17, 2024 09:21:39 AM FacebookInstagramTwitterWebsiteYoutube - Advertisment - Most Popular Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? May 20, 2024 02:00:04 PM HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर May 20, 2024 01:16:32 PM Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा! May 20, 2024 12:46:19 PM Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान! May 20, 2024 11:57:14 AM - Advertisment -