EU’s action on Google: गुगलला त्यांचे कारनामे भोवले! तब्बल इतक्या कोटींचा दंड

वृत्तसंस्था: गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला युरोपियन युनियन (EU) नियामकांनी गुगलला तब्बल २ हजार २९६ कोटींचा दंड ठोठावला आहे. इयु नियामकांना असे आढळले आहे की गुगल बाजारात स्पर्धाविरोधी कारवाया करत आहे. युरोपियन युनियनच्या या पावलाने गुगलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्य आहे. २०२२ मध्ये कंपनीने वेगवेगळ्या सेवांतून २४.५ बिलियन (१८ लाख करोड़ रुपये) इतका नफा कमवला आहे. … Continue reading EU’s action on Google: गुगलला त्यांचे कारनामे भोवले! तब्बल इतक्या कोटींचा दंड