जानेवारीपासून सिद्धेश्वर, उद्यान एक्स्प्रेसने आरामदायी प्रवास

Share

सोलापूर , – सोलापूर – मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस व मुंबई – बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस या दोन गाड्यांना एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासचे कोच नव्याने जोडण्यात येणार आहेत. २१ ते २२ जानेवारीदरम्यान या डब्यांची नव्याने जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कमी खर्चाच्या तिकिटात आता एसीने प्रवास करणे सहज शक्य होणार आहे. सध्या थ्री टियर एसीच्या डब्याने प्रवास करताना किमान ८०० ते १२०० पर्यंत रक्कम मोजतात. मात्र आता या रकमेपेक्षा कमी रकमेत इकॉनॉमी डब्याने प्रवास करू शकणार आहेत.

पूर्वीच्या साध्या डब्याने प्रवास करताना आसनांची संख्या ७२ असायची. आता या इकॉनाॅमी कोचमध्ये आसनाची संख्या ही ८३ करण्यात आली आहे. या कोचमध्ये ६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक डब्यात दिव्यांगांसाठी एक विशेष स्वच्छतागृह आहे. याशिवाय स्वयंचलित वॉश बेसिन, प्रत्येक सीटवर चार्जिंग पॉइंट आणि एसी कंट्रोलर आहे. या शिवाय हे बर्थ फायरप्रूफ आहेत.

Recent Posts

SAIL Recruitment : आनंदाची बातमी! युवकांना मिळणार भारतातील ‘या’ मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच…

2 hours ago

Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका…

2 hours ago

Devendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? सत्य बाहेर आले तर बिंग फुटेल!

देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार…

2 hours ago

बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना…

3 hours ago

Dombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले…

3 hours ago

Eknath Shinde : दिघेसाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न होता, ‘दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकीय पक्षांच्या (Political…

4 hours ago