महाराष्ट्र

ॲटोमोबाइलच्या विद्यार्थ्यांनी बनवली बोटकार

वीस दिवसांत बनवली कार वीस हजारांचा आला खर्च वाडा (वार्ताहर) : ॲटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी जमीन व…

3 years ago

मुंबई-गोवा मार्गावर दोन टोलनाक्यांवरील टोलवसुली तूर्त रद्द

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीने मुंबई-गोवा मार्गावर टोलविरोधी केलेल्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यातच फार मोठे यश आले आहे. कणकवली ओसरगाव…

3 years ago

केंद्राने जीएसटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना केली अदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ३१ मे २०२२ पर्यंतची जीएसटी भरपाईची संपूर्ण रक्कम जारी केली आहे. त्याद्वारे महाराष्ट्राला १४,१४५…

3 years ago

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई (प्रतिनिधी) : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही ठिकाणी राज्यात मान्सूनपूर्व…

3 years ago

हनुमान जन्मस्थळ वाद चिघळला

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत मंगळवारी महंतांमध्येच राडा झालेला पाहायला मिळाला. हनुमान जन्मस्थळ नेमके कोणते, हे ठरविण्यासाठी एक शास्त्रार्थ…

3 years ago

चार वर्षांच्या कष्टाचे झाले चीज…

शहापूर (वार्ताहर) : देशातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत शहापूर तालुक्यातील टहारपूर विद्यालयाचे शिक्षक विजय पाटील व साखरोली जि.…

3 years ago

आदिवासींची बाजारातून कांदे,सुके मासे, लसणाची साठवणूक

विक्रमगड : पावसाळ्यात शेती हंगामात न मिळणाऱ्या वस्तूंची साठवण आदिवासी बांधव करत आहेत. पावसाळ्यासाठी व दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या आहारातील वस्तूंची…

3 years ago

बोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

बोईसर (वार्ताहर) : बोईसर महसूल विभागाने धनानीनगर, कृष्णानगर, दांडी पाडा येथील शासकीय तसेच आदिवासी जागेवरील एकूण तीन ठिकाणी अनधिकृत बांधकामावर…

3 years ago

ठाणे महापालिकेत प्रस्थापितांना धक्का

ठाणे (प्रतिनिधी ) : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रस्थापितांना धक्का बसेल अशी शक्यता वर्तवण्यात…

3 years ago

‘देवदूत’ कल्पेश ठाकूरचा आदर्श तरुणांनी घ्यावा

पेण (वार्ताहर) : स्वतःचा व्यवसाय सांभाळून मागील १७ वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त प्रवाशांसाठी विनामूल्य सेवा देणाऱ्या कल्पेश ठाकूरसारख्या ध्येयवेड्या तरुणांमुळे…

3 years ago