ताज्या घडामोडी

राज्यात २७६० नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १८६७२ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २७६० नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर पाच कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद…

2 years ago

दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये – मुख्यमंत्री

मुंबई (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५…

2 years ago

इम्पिरीकल डेटा अहवाल सुप्रीम कोर्टात १२ जुलै रोजी सादर करणार

मुंबई : राज्य मागासवर्ग समर्पित आयोगाने ओबीसी इम्पिरीकल डेटा अहवाल मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सादर केला आहे. हा अहवाल…

2 years ago

महाराष्ट्रातील भाविक ढगफुटीत अडकले, आळंदीच्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अमरनाथ : अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीत आळंदी येथील एका महिला भाविकाचा मृत्यू…

2 years ago

मनसेचे आता महिला’राज’!

मुंबई : आगामी काळात होणाऱ्या विविध जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आता चांगलीच कामाला लागली असल्याचे चित्र…

2 years ago

संपलेल्या पक्षावर न बोलणारे किती उरलेत ते पहात आहेत.. ‘निष्ठा यात्रा’ एक बहाना…

मुंबई : “आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत…

2 years ago

मुख्यमंत्री शिंदे शाहांना भेटले आज पंतप्रधान मोदींना भेटणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी…

2 years ago

सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ६.२२ वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती…

2 years ago

अमरनाथ येथे ढगफुटीमुळे १० भाविकांचा मृत्यू

श्रीनगर (हिं.स.) : अमरनाथ पवित्र गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी होऊन मोठी हानी झाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले…

2 years ago

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ ऑगस्टला मतदान

मुंबई : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून…

2 years ago