
सोलापूर : आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंकोली, ता. मोहोळ येथे घडली. हर्षवर्धन विनायक इंगळे (वय- १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता दहावीत शिकत होता. परीक्षेच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची अकस्मात मयत अशी मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची होळी होणार दणक्यात साजरी! 'या' तारखेला येणार पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता
मुंबई : सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' (PM Kisan Yojana) चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून ...