
सोलापूर : सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यांसाठी येत्या १ जानेवारी रोजी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या नित्य, तुळशीपूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केले जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाइन बुकिंग करावे, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. पूजेची नोंदणी करण्यासाठी आतापासूनच भाविक सज्ज झाले आहेत.

मुंबई : शारदाश्रम विद्यामंदिर (Shardashram Vidyamandir) ही दादरमधील प्रख्यात शाळा यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने शाळेत शुक्रवारी ...