Airtelचा ३ महिन्यांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार कॉल, डेटा आणि बरंच काही…

Share

मुंबई: एअरटेलच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान असतात. यात विविध किंमती आणि फीचर्स असतात. आज तुम्हाला तीन महिन्यांच्या व्हॅलिडिटीचा सगळ्यात स्वस्त रिचार्जबद्दल सांगत आहोत.

एअरटेलचा तीन महिन्यांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान ४५५ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

एअरटेलच्या ४५५ रूपयांचा रिचार्ज प्लानसोबत चांगले फायदे मिळतात. यात युजर्सला डेटाही मिळतो.

किती दिवसांची व्हॅलिडिटी

एअरटेलच्या ४५५ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल एसटीडी कॉलचा समावेश आहे.

या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ६ जीबी डेटा मिळतो. दरम्यान हे डेटा लिमिट काही लोकांना कमी ठरू शकते.

एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला ९०० एसएमएस मिळतात. याचा वापर कम्युनिकेशनसाठी केला जाऊ शकतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला फ्री हॅलोट्यून्स आणि wynk music चा फायदा उचलू शकता.

Tags: airtel

Recent Posts

Mumbai airport runway : वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळ रनवे बंद!

अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवल्या मुंबई : दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अगदी तासाभरात मुंबईचे चित्र…

55 mins ago

Metro 1 service halted : ओव्हरहेड वायरवर बॅनर कोसळल्याने वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प!

मुंबई परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मुंबई : मुंबईमध्ये जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे.…

1 hour ago

Weather updates : नाशिक, पालघर, ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात!

वांगणी, बदलापूर, कल्याणमध्येही पाऊस; वाऱ्यांचा वेग ताशी १०७ किमी मुंबईतही जोरदार पाऊस ठाणे : मे…

2 hours ago

Crime : धक्कादायक! आईच मुलाला द्यायची ड्रग्ज सेवन आणि घरफोडीचे धडे

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? मुंबई : आई आणि मुलाचे नाते पवित्र मानले जाते. मात्र…

2 hours ago

Mumbai Police : मुंबई पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई! १०४ कोटींचा कच्चा माल जप्त

नशा वाढवणाऱ्या औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर टाकला छापा  जोधपूर : गेल्या काही दिवसांत अवैध पदार्थांच्या…

3 hours ago

Voters list : मतदानाला गेले परंतु मत देताच आले नाही! सावनी आणि सुयशसोबत नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला संताप मुंबई : लोकसभेसाठी (Loksabha Election) आज राज्यात चौथ्या…

4 hours ago