Thursday, April 24, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०१ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०१ एप्रिल २०२५

पंचांग

आज मिती फाल्गुन अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग ब्रह्मा. चंद्र राशी मीन. भारतीय सौर चैत्र ११ शके १९४३. मंगळवार, दिनांक १ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा चंद्रोदय ०६.३३, मुंबईचा सूर्यास्त ०६.४८, मुंबईचा चंद्रास्त ०७.००, राहू काळ ११.०६ ते १२.३८. विनायक चतुर्थी, अंगारक योग, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : चांगली बातमी कळेल. उत्साहात दिवस जाईल.
वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन : महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ होऊन खर्च वाढेल.
कर्क : दिवसभर आपल्याला भाग्याची साथ राहील.
सिंह : प्रभावशाली व्यक्ती संबंधात येतील.
कन्या : इतरांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज.
तूळ : व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय सफल होतील.
वृश्चिक : सभा-समारंभाची निमंत्रणं मिळू शकतात.
धनू : मालमत्तेची कामे फायद्यात राहतील.
मकर : काही कामानिमित्त जवळचे प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ : कामाचा ताण वाढू शकतो, संयम सोडू नका.
मीन : आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -