Monday, June 30, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २३ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २३ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिति चैत्र कृष्ण दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग शुक्ला. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ३ वैशाख शके १९४७. बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१५ मुंबईचा चंद्रोदय १.५२ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५८ मुंबईचा चंद्रास्त १२.०९ राहू काळ ९.२६ ते ११.०१, जागतिक पुस्तक दिन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कुटुंब परिवारातून सुवार्ता मिळतील.
वृषभ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मिथुन : कामकाजात प्रगती होईल.
कर्क : आर्थिक आवक चांगली राहील.
सिंह : धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : वाहन सांभाळून चालवा
तूळ : भरभराट होऊ शकते.
वृश्चिक : वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.
धनू : अनावश्यक खर्चाला कात्री लावा.
मकर : समज गैरसमज होऊ शकतात.
कुंभ : नवीन कामे स्वीकारा.
मीन : आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल.
Comments
Add Comment