मुंबई : दै. प्रहारतर्फे भव्य गड किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे. दीपावलीनिमीत्त आयोजित या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुला गट असून सदर स्पर्धेत नोंदणीसाठी अखेरची तारीख ९ नोव्हेंबर २०२३ आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन दै. प्रहारतर्फे करण्यात आले आहे.
दै. ‘प्रहार’तर्फे ‘गडकिल्ला स्पर्धा-२०२३’ चे आयोजन, सहभाग घेण्यासाठी आजच संपर्क करा…
