Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २५ मे २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मे २०२३ May 25, 2023 12:04:25 AM 36 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल. वृषभ – प्रवास होतील. प्रगती होणार आहे. मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा. कर्क – व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. सिंह – महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न कराल. कन्या – महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे. तूळ – कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. वृश्चिक – स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. धनू – कामांमध्ये चुका होण्याची शक्यता आहे. मकर – गोड बोलून कामे करून घ्या. कुंभ – नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील. मीन – वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleएमटीएचएलचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावेNext articleकोकणात पर्यटक हाऊसफुल्ल…! RELATED ARTICLES ताज्या घडामोडी या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी July 5, 2024 10:31:36 PM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४. July 4, 2024 05:00:02 AM ताज्या घडामोडी Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल July 3, 2024 09:42:37 AM FacebookInstagramTwitterWebsiteYoutube - Advertisment - Most Popular या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी July 5, 2024 10:31:36 PM विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस July 5, 2024 09:48:22 PM Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले July 5, 2024 09:25:40 PM Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी July 5, 2024 08:32:33 PM - Advertisment -