Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १९ फेब्रुवारी २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १९ फेब्रुवारी २०२३ February 19, 2023 12:02:41 AM 143 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील. वृषभ– आपले निर्णय योग्य ठरल्याने आत्मविश्वास वाढेल. मिथुन- व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील, अर्थ मान उंचावेल. कर्क- सभा-समारंभाची निमंत्रणे मिळू शकतात. एखादे मानाचे पद मिळू शकते. सिंह– सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. कन्या– महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील, प्रश्न सुटणे सुरू होईल. तूळ– स्वतःसाठी अथवा कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च कराल. वृश्चिक– व्यावसायिक प्राप्ती वाढण्याची शक्यता. धनू– काही सुखद घटना घडतील, आत्मविश्वास वाढेल. मकर– धंद्यातील कामे अचानक वाढल्यामुळे कामाची दगदग जाणवू शकते. कुंभ– व्यवसाय -धंद्यातील अचानक उद्भवलेल्या संकटावर मात कराल. मीन– भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleश्री देव कुणकेश्वराचे आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक घेतले दर्शनNext articleHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५ April 22, 2025 11:58:08 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५ April 21, 2025 12:46:09 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५ April 20, 2025 09:20:01 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular Aatli Batmi Futli : ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधवची दिसणार केमिस्ट्री! April 23, 2025 04:18:26 PM लपूनछपून सुरू असलेलं वहिनीचं प्रेम प्रकरण अखेर पेटीतून बाहेर आलं! April 23, 2025 03:55:25 PM काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी April 23, 2025 03:34:54 PM Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून… April 23, 2025 03:29:26 PM - Advertisment -