लेफ्टनंट कर्नल विकास रायझादासह अनेकांना अटक

Share

मुंबई : आर्मी भरती प्रक्रियेचा पेपर लिक केल्याप्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केलेय. सीबीआयनं लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार आणि अलोक कुमारची पत्नी प्रियांका यांना अटक. 2019 मधे  सैन्याच्या क दर्जाच्या पदांची भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘परिक्षेची ॲन्सर की’ या आरोपींकडे असल्याच समजल्यावर सी बी आय च्या एन्टी करप्शन विभागाकडून या आरोपींवर नजर ठेवण्यात आली आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिं करण्यात आले.  त्यामधे या चौघांनी चाळीस ते पन्नास हजार रुपयांमध्ये आर्मीच्या ‘क’ दर्जाच्या पदांची ‘ॲन्सर की’ विकल्याच आढळून आलं आलं.

 यातील लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत असून हवालदार सुशांत नाहक हा देखील दक्षिण मुख्यालयात तैनात आहे. तर शिपाई अलोक कुमार हा  कर्नल विकास रायझादाच्या ऑफीसमधे काम करतो. अलोक कुमारची बायको प्रियांका हीच्या मोबाईलवरून ॲन्सर की पाठवण्यात आल्याच सी बी आय च्या तपासात दिसून आलय.  त्याचबरोबर या चौघांचा सहभाग 2021 मधे झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील असल्याच सी बी आयला आढळून आलय.

Recent Posts

Cyber crime : शक्कल लढवत सायबर चोरट्यांनी महिलेकडून लुबाडले तब्बल २५ कोटी रुपये!

मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; काय होती चोरांची ट्रिक? मुंबई : हल्लीच्या जगात सायबर गुन्हेगारीत…

2 hours ago

Pandit Dhaygude : पोटावरून दुचाकी नेत दोनदा विश्वविक्रम करणारे कोण आहेत पंडित धायगुडे?

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बँकेचे शिपाई म्हणून करतात काम स्वतःचाच विक्रम मोडत पुन्हा एकदा रचला ‘गिनीज वर्ल्ड…

2 hours ago

Swine Flu : स्वाईन फ्लूचा पुन्हा शिरकाव! नाशिककरांची चिंता वाढली

दोघांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर नाशिक : गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन…

2 hours ago

Archery World Cup : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला संघाला सुवर्णपदक

शांघाय : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (Archery World Cup 2024) भारतीय पुरुष आणि महिला संघांनी भारताच्या…

3 hours ago

Buldhana Bus Accident : बुलढाण्यात भीषण अपघात; १०० फूट खोल दरीत कोसळली बस!

२८ प्रवासी जखमी बुलढाणा : देशभरात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना अशातच बुलढाण्यामधून भीषण…

3 hours ago

Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला धक्का! बड्या नेत्याने दिला स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराजी मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मुंबईत काँग्रेसला (Congress)…

4 hours ago