Spider Man Movie Review: ब्रँड न्यू डे'ची क्रेझ; ट्रेलर पाहून चाहते झाले फिदा

मुंबई : मार्व्हल स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' हा चित्रपट उद्या (३० जुलै) जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून, सोशल मीडियावर चित्रपटाबाबत सकारात्मक चर्चा रंगली आहे. दमदार ॲक्शन, भावनिक कथानक, जबरदस्त व्हिज्युअल्स आणि टॉम हॉलंड-झेंडाया यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळाल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जाणून घेऊया ट्रेलरनंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया...(Spider Man Movie Review)




स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' हा चित्रपट उद्या (३० जुलै) जगभर प्रदर्शित होणार असून, टॉम हॉलंड पुन्हा एकदा पीटर पार्करच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला  आला आहे.


नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ट्रेलर पाहून हा टॉम हॉलंडच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पायडर-मॅन चित्रपट ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.



ट्रेलरमधील कथा, भावनिक प्रसंग आणि थरारक ॲक्शन सीक्वेन्सची झलक पाहून चाहते भारावून गेले आहेत. अनेकांनी हा चित्रपट मार्व्हलच्या सर्वाधिक भावनिक चित्रपटांपैकी एक ठरू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.




ट्रेलरमध्ये टॉम हॉलंडच्या अभिनयाची झलक पाहून सोशल मीडियावर त्याचे विशेष कौतुक होत असून, पीटर पार्करच्या भूमिकेत तो पुन्हा एकदा चाहत्यांची मन जिंकलं आहे.

?si=P35OVgDfMmop4DkI

झेंडाया आणि टॉम हॉलंड यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री, उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि दमदार ॲक्शनची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली असून, हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण ठरणार असल्याचे चाहते म्हणत आहेत.

टॉम हॉलंड आणि झेंडाया यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक


दरम्यान, सोशल मीडियावर टॉम हॉलंड आणि झेंडाया यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत असून, चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भावनिक कथा प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसून येत आहे.
Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी