लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/ गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
दरड कोसळल्यामुळे दुरुस्त करण्यात आलेल्या एकाच मार्गावरून सध्या गाड्या चालवल्या जात आहेत आणि इतर मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र, झालेले नुकसान आणि कामाच्या कठीण परिस्थितीचा विचार करता यासाठी काही कालावधी लागू शकतो. अल्पसूचने नुसार गाड्यांचे मार्ग बदलणे किंवा शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता यावे, या उद्देशाने योग्य तो निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने तात्पुरत्या कालावधीसाठी खालील गाड्यांचे मार्ग बदलण्याचा किंवा शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन चा निर्णय घेतला आहे. खालीलप्रमाणे आहे:
पिंपरी : मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. तब्बल ७२ तासांपासून सुरू ...
- वळवण्यात आलेल्या गाड्या
दौंड - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22102 मदुरई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १०.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11018 कराईकल - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६) - दौंड - मनमाड - जळगाव - पाळधी - सुरत मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20919 एमजीआर चेन्नई - एकतानगर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १०.०७.२०२६)
गाडी क्रमांक 16614 कोईम्बतूर - राजकोट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १०.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22718 सिकंदराबाद - राजकोट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६, दिनांक १३.०७.२०२६ आणि दिनांक १४.०७.२०२६)
गाडी क्रमांक 09420 तिरुचिरापल्ली - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20953 एमजीआर चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22193 दौंड - ग्वाल्हेर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22919 एमजीआर चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20967 सिकंदराबाद - पोरबंदर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 09628 सोलापूर - अजमेर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १६.०७.२०२६) - मनमाड - दौंड कॉर्ड लाईन मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20822 संत्रागाछी - पुणे एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६) - कल्याण - मनमाड - दौंड - सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 11017 लोकमान्य टिळक टर्मिनस - कराईकल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६)
गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22101 लोकमान्य टिळक टर्मिनस - मदुराई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६) - सुरत - पाळधी - मनमाड - दौंड - सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20954 अहमदाबाद - एमजीआर चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६)
गाडी क्रमांक 16613 राजकोट - कोइम्बतूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22920 अहमदाबाद - एमजीआर चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22717 राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस ((प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६, दिनांक १५.०७.२०२६ आणि दिनांक १६.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20968 पोरबंदर - सिकंदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20920 एकता नगर - एमजीआर चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६).
गाडी क्रमांक 09419 अहमदाबाद - तिरुचिरापल्ली एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १६.०७.२०२६) - सुरत - पाळधी - मनमाड - दौंड मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर - दौंड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६)
गाडी क्रमांक 09627 अजमेर - सोलापूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20991 अजमेर - दौंड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १६.०७.२०२६) - दौंड कॉर्ड लाइन - मनमाड - भुसावळ मार्गे वळवण्यात आलेली गाडी
गाडी क्रमांक 20821 पुणे - संतरागाछी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६) - शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या
पुणे येथे शॉर्ट टर्मिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11140 होस्पेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १६.०७.२०२६)
गाडी क्रमांक 12116 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १६.०७.२०२६) - खडकी येथे शॉर्ट टर्मिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11302 केएसआर बेंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १६.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६) - शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
पुणे येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - केएसआर बेंगळुरू एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६) - खडकी येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 12115 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - होस्पेट एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६) - रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मध्य रेल्वेची टीम अहोरात्र कार्यरत आहे.
मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
गाड्यांच्या चालण्याबाबतच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप तपासू शकतात. प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी अद्यतने दिली जात आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या व्यत्ययाच्या काळात प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. - दुरुस्त करण्यात आलेल्या एकाच मार्गावरून सध्या गाड्या चालवल्या जात आहेत आणि इतर मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र, झालेले नुकसान आणि कामाच्या कठीण परिस्थितीचा विचार करता यासाठी काही कालावधी लागू शकतो.
अल्पसूचने नुसार गाड्यांचे मार्ग बदलणे किंवा शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता यावे, या उद्देशाने योग्य तो निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने तात्पुरत्या कालावधीसाठी खालील गाड्यांचे मार्ग बदलण्याचा किंवा शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन चा निर्णय घेतला आहे. दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६ या कालावधीतील गाड्यांचा मार्ग बदलणे/ शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: - वळवण्यात आलेल्या गाड्या
दौंड - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22102 मदुरई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १०.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11018 कराईकल - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६) - दौंड - मनमाड - जळगाव - पाळधी - सुरत मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20919 एमजीआर चेन्नई - एकतानगर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १०.०७.२०२६)
गाडी क्रमांक 16614 कोईम्बतूर - राजकोट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १०.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22718 सिकंदराबाद - राजकोट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६, दिनांक १३.०७.२०२६ आणि दिनांक १४.०७.२०२६)
गाडी क्रमांक 09420 तिरुचिरापल्ली - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20953 एमजीआर चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22193 दौंड - ग्वाल्हेर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22919 एमजीआर चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20967 सिकंदराबाद - पोरबंदर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 09628 सोलापूर - अजमेर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १६.०७.२०२६) - मनमाड - दौंड कॉर्ड लाईन मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20822 संत्रागाछी - पुणे एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६) - कल्याण - मनमाड - दौंड - सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 11017 लोकमान्य टिळक टर्मिनस - कराईकल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६)
गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22101 लोकमान्य टिळक टर्मिनस - मदुराई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६) - सुरत - पाळधी - मनमाड - दौंड - सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20954 अहमदाबाद - एमजीआर चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६)
गाडी क्रमांक 16613 राजकोट - कोइम्बतूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १२.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22920 अहमदाबाद - एमजीआर चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६)
गाडी क्रमांक 22717 राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस ((प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६, दिनांक १५.०७.२०२६ आणि दिनांक १६.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20968 पोरबंदर - सिकंदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20920 एकता नगर - एमजीआर चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६).
गाडी क्रमांक 09419 अहमदाबाद - तिरुचिरापल्ली एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १६.०७.२०२६) - सुरत - पाळधी - मनमाड - दौंड मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर - दौंड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ११.०७.२०२६)
गाडी क्रमांक 09627 अजमेर - सोलापूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.०७.२०२६)
गाडी क्रमांक 20991 अजमेर - दौंड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १६.०७.२०२६) - दौंड कॉर्ड लाइन - मनमाड - भुसावळ मार्गे वळवण्यात आलेली गाडी
गाडी क्रमांक 20821 पुणे - संतरागाछी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १३.०७.२०२६) - शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या
पुणे येथे शॉर्ट टर्मिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11140 होस्पेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १६.०७.२०२६)
गाडी क्रमांक 12116 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १६.०७.२०२६) - खडकी येथे शॉर्ट टर्मिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11302 केएसआर बेंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १६.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६) - शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
पुणे येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - केएसआर बेंगळुरू एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६) - खडकी येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 12115 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६)
गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - होस्पेट एक्सप्रेस (दिनांक ११.०७.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६)
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत ...
रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मध्य रेल्वेची टीम अहोरात्र कार्यरत आहे.
मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
गाड्यांच्या चालण्याबाबतच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप तपासू शकतात. प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी अद्यतने दिली जात आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या व्यत्ययाच्या काळात प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.