Friday, July 10, 2026

Wardrobe Essentials : स्टायलिश दिसायचंय? मग वॉर्डरोबमध्ये या '८' गोष्टी हव्याच!

Wardrobe Essentials : स्टायलिश दिसायचंय? मग वॉर्डरोबमध्ये या '८' गोष्टी हव्याच!

प्रत्येक मुलीने वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत 'हे' ८ फॅशन Essentials

काही फॅशन Essentials तुमचे रोजचे स्टायलिंग खूपच सोपे करतात.     क्लासिक व्हाइट शर्ट (Classic White Shirt) ऑफिस, कॉलेज किंवा कॅज्युअल आउटिंग व्हाइट शर्ट प्रत्येक ठिकाणी परफेक्ट ठरतो.     ब्लू डेनिम जीन्स (Blue Denim Jeans) एक चांगल्या फिटची जीन्स अनेक प्रकारच्या टॉप्ससोबत सहज मॅच होते.     ब्लॅक ब्लेझर (Black Blazer) साध्या आउटफिटलाही एलिगंट आणि प्रोफेशनल लुक देण्यासाठी ब्लॅक ब्लेझर उत्तम पर्याय आहे.     कंफर्टेबल स्नीकर्स (Comfortable Sneakers) फॅशनसोबतच दिवसभर आराम देणारे स्नीकर्स प्रत्येक वॉर्डरोबमध्ये असावेत.     टोट बॅग (Tote Bag) स्टायलिश आणि उपयोगी अशी टोट बॅग ऑफिसपासून ट्रॅव्हलपर्यंत सर्वत्र उपयोगी पडते.     मिनिमल ज्वेलरी (Minimal Jewelery) छोटे हूप्स, स्टड्स, नाजूक चेन आणि घड्याळ कोणत्याही लुकला चारचाँद लावतात.     न्यूट्रल रंगांचे बेसिक टॉप्स (Basic Tops) ब्लॅक, व्हाइट, बेज किंवा ग्रे रंगांचे टॉप्स प्रत्येक प्रकारच्या बॉटमवेअरसह सहज मॅच होतात.     स्टाईल म्हणजे महागडे कपडे नव्हे, तर योग्य निवड, आत्मविश्वास आणि स्मार्ट फॅशन सेन्स यामुळेच तुमचा प्रत्येक लुक खास बनतो.
 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >