मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी घेतली बैठक; सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या फनेल झोनमध्ये सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाला संबंधित यंत्रणांनी गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी याबाबत विधान भवन येथे आयोजित बैठकीत दिले. यासोबतच जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन निर्बंधाने बाधित असलेल्या इमारतींचाही पुनर्विकास कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.(Devendra Fadnavis)
Abhishek Sharma : क्रिकेटपटू अभिषेक शर्माच्या प्रकरणात न्यायालयाकडून समन्स जारी
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने, भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माला व्यक्तिमत्व हक्क प्रकरणात ...
Sai Kishore : भारतीय फिरकी गोलंदाज साई किशोर ग्लॉस्टरशायरकडून काउंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार
भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर (Sai Kishore) पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळणार आहे. या २९ वर्षीय खेळाडूने २०२६ काउंटी चॅम्पियनशिप ...





