Bhandara Crime Case : प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रायव्हेट व्हिडिओ वायरल ....

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाचं खोटं नाटक करवून एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं. अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवतं आक्षेपार्ह परिस्थितीतील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केले . या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी सह पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Visakhapatnam Steel Plant accident : "आईला जपा, मन लावून शिका..."; विशाखापट्टणम दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या पित्याचा काळीज पिळवटून टाकणारा शेवटचा निरोप!

विशाखापट्टणम : कोणताही बाप आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी दिवसरात्र राबत असतो. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याला स्वतःपेक्षा जास्त ...


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार : आरोपीने संबंधित मुलीसोबतचे प्रायव्हेट व्हिडिओ गुप्तपणे तयार केला आणि ते व्हिडिओ त्या मुलीला दाखवतं त्याच्या वर व्हिडिओ वायरल करेल आसा दबाव टाकत होतापीडित मुलगी खूप काळ मानसिक तणावाखाली होती कुटुंबातील सदस्यना सौंशय आल्याने त्यांनी तिचा विचारलं तर तिने झालेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.कुटुंबीयांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.मुख्य आरोपी भावेश यादव (वय १९) सह क्षितिज पटले (वय १९), बाल्या उर्फ करण चौधरी (वय २१) तसेच दोन अल्पवयीन मुलांचा ह्या प्रकारात समावेश आहे असं पोलीस तपासात समोर आले.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Visakhapatnam Steel Plant accident : "आईला जपा, मन लावून शिका..."; विशाखापट्टणम दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या पित्याचा काळीज पिळवटून टाकणारा शेवटचा निरोप!

विशाखापट्टणम : कोणताही बाप आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी दिवसरात्र राबत असतो. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याला स्वतःपेक्षा जास्त ...


या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमांसह पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेला धक्का देणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags
pocsoCybercrimeBhandaraCrimeViralVideoCrimeNewsMaharashtraPoliceGobarwahiSocialMediaAlert

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे