डॅनी कार्व्हाजालला भावनिक निरोप
माद्रिद (वृत्तसंस्था) : स्पॅनिश ला लिगा फुटबॉल लीगच्या यंदाच्या हंगामाचा शेवट कमालीचा थरारक आणि नाट्यमय ठरला. अंतिम फेरीच्या सामन्यात रिअल माद्रिदने अॅथलेटिक बिलाबाओचा ४-२ असा धुव्वा उडवत हंगामाचा शेवट विजयाने केला.
विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात एकत्रित बसून मार्ग काढू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान ...
रिअल माद्रिदचा दिग्गज बचावपटू डॅनी कार्व्हाजाल आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने दिलेल्या अप्रतिम पासवर गोंझालो गार्सियाने पहिला गोल केला.
- अवघ्या ४४.९८ सेकंदांत ४०० मीटरची शर्यत फत्ते रांची (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल अशी अभूतपूर्व ...





