Sara Tendulkar : अर्जुनच्या पदार्पणाने तेंडुलकर कुटुंब भावूक; बहिण सारा आणि पत्नी सानियाची खास पोस्ट चर्चेत

IPL 2026 LSG VS PBKS : आयपीएल २०२६ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरच्या मुलाला लखनउ सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली. अर्जूंनने पंजाबविरुद्धच्या सामन्यात आपल्या अचूक गोलंदाजीने सर्वांची मन जिंकली . पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पहिली विकेट घेत चाहत्यांची मनं जिंकली. चार षटकांत त्याने 36 धावा देत प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर सोशल मीडियावर तेंडुलकर कुटुंबाचा आनंद पाहायला मिळाले आहे.अर्जुनच्या या खास क्षणानंतर त्याची बहीण सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. मैदानावर आनंद साजरा करतानाचा अर्जुनचा फोटो पोस्ट करत साराने लिहिले, माझ्या लहान भावा, तू संपूर्ण जगास पात्र आहेस. तुझी मेहनत, दबाव हाताळण्याची क्षमता आणि या प्रवासातील तुझा संयम पाहून मला खूप अभिमान वाटतो. तुझ्यावरचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. साराच्या या पोस्टवर अनेकानी अर्जूनच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केले. काहीनी तर बहिण- भावाचा नाता असावा तर असं असे म्हटले जात आहे.






पत्नी सानिया चांदोकची कमेंटही व्हायरल

अर्जुनची पत्नी सानिया चांदोक हिनेही पोस्टखाली खास कमेंट करत पतीचे कौतुक केलं. तिने लिहिलं, शाब्बास अर्जुन! संपूर्ण हंगामात तू ज्या पद्धतीने तूने स्वताला सांभाळलं, त्याचा मला अभिमान आहे. तू संयम ठेवला, कठोर मेहनत केली आणि शेवटपर्यंत संधीची वाट पाहिली. आज तू मेहनत आणि संयम दोन्हीचं उत्तम उदाहरण दाखवलंस. पत्नी सानियाचे कमेन्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाली संधी


अर्जुन तेंडुलकर गेल्या काही हंगामांपासून आयपीएलमध्ये संधीच्या प्रतीक्षे करत आहे. मात्र यंदा लखनउ सुपर जायंट्सने त्याच्यावर विश्वास दाखवत अंतिम सामन्यात पदार्पणाची संधी दिली. आपल्या पहिल्याच सामन्यात विकेट घेत अर्जुनने आपण मोठ्या मंचासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता