मुंबई : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम पुन्हा एकदा भारतीय ग्राहकांवर दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असून, मागील आठवड्यात दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळच टिकला. (Gold Rate Today)
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची ...
आजचे सोन्याचे दर :
२४ कॅरेट सोने -
प्रति तोळा : १,३१० रुपयांची वाढ; नवीन दर १,५८,३५० रुपये
८ ग्रॅम : १,०४८ रुपयांची वाढ; नवीन दर १,२६,६८० रुपये
१० तोळे : १३,१०० रुपयांची वाढ; नवीन दर १५,८३,५०० रुपये (Gold Rate Today)
२२ कॅरेट सोने -
प्रति तोळा: १,२०० रुपयांची वाढ; नवीन दर १,४५,१५० रुपये
८ ग्रॅम: ९६० रुपयांची वाढ; नवीन दर १,१६,१२० रुपये
१० तोळे: १२ हजार रुपयांची वाढ; नवीन दर १४,५१,५०० रुपये (Gold Rate Today)
१८ कॅरेट सोने -
प्रति तोळा: ९८० रुपयांची वाढ; नवीन दर १,१८,७६० रुपये
८ ग्रॅम: ७८४ रुपयांची वाढ; नवीन दर ९५,००८ रुपये
१० तोळे: ९,८०० रुपयांची वाढ; नवीन दर ११,८७,६०० रुपये (Gold Rate Today)
फलटण : महाराष्ट्रातील फलटण येथील ‘यशवंत सहकारी बँक’चा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे, आर्थिक स्थिती अत्यंत ...
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता, येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Gold Rate Today)






