Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!
अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी ...
- परवाना रद्द झाल्यामुळे बँकेला आता नवीन ठेवी स्वीकारणे किंवा जुन्या ठेवींची परतफेड करणे यासह कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत. बँकिंग नियमन कायद्यातील महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
- बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर आता नियमानुसार लिक्विडेशनची (परिसमापन) प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामुळे सर्वोदय सहकारी बँकेच्या हजारो ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, विम्याअंतर्गत आपल्या ठेवी कशा परत मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





