सूर्यकुमार यादव कर्णधारपदापासून मुकणार; कोण बनणार भारताचा नवीन कर्णधार, बीसीसीआयची महत्तवाची अपडेट..

BCCI UPDATE : आयपीएल सुरु आसतानाच भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआयने) मोठी अपडेट दिली आहे. यात बीसीसीआयने थिंक-टँकला सुर्यकुमार यादवच्या खराब फॉर्म बदद्ल नाराजी व्याक्त केली आहे . सुर्यकुमार यादवने २०२६ च्या टी- २० विश्व चषकात भारताचे नेत्तृतव केले होते. मात्र पुर्ण विश्व चषकात धावांच्या बाबतीत तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. संपुर्ण विश्व चषकात फक्त अमेरिका विरुद्धच्या सामन्यात त्याने मोठी धावसंख्या केली, पण महत्तवाच्या सामन्यांमध्ये तो अपेक्षीतप्रमाणे चांगली कामगिरी करु शकला नाही .


मिळालेल्या माहितीनुसार, सुर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममागे त्याच्या उजव्या मनगटाची दुखापत मानली जात आहे. मागील काही महिन्यांपासुन तो मनगटावर टेप बांधुन खेळत आहे. मुंबईसाठी खेळताना तो दुखापत असल्याचे दिसुन आले आहे. २०२६ च्या विश्व चषका दरम्यान, नेट सेशनपूर्वी डॉक्टर टीमकडुन त्याच्य मनगटावर विशेष पॅडिंग केली जात होती. सुरुवातीला टीम मॅनेजमेंटने याकडे सामन्य थकवा म्हणून पाहिले होते. मात्र आता या दुखापतीलमुळे सुर्याच्या फलंदाजीवर प्रभाव पडल्याचे दिसुन येत आहे. त्याने २०२४ पासुन भारताच्या टी-२० संघाची धुरा संभाळ्या पासुन फलंदाजीत चांगली कामगिरी करु शकला नाही.



भारताचा नवीन कर्णधार कोण ?


सूत्रांच्या महितीनुसार बीसीसीआय २०२८ ऑलिम्पिक आणि टी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता. नव्या नेतृत्वाच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे. सर्याचा वाढता वय आणि फिटनेसची समस्या मुळे तो कर्णधार पदा पासुन मुकु शकतो. नवीन कर्णधारपदाच्या शर्यतीत श्रेयस अय्यरचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचं समोर येत आहे . त्याला केवळ संघात पुनरागमनाची नव्हे तर थेट कर्णधारपदाची संधी देणयात येऊ शकते.

Comments
Add Comment

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव

IND vs SL Galle Test : मानव सुथारचा फिरकीचा कहर; श्रीलंकेवर भारताचा 165 धावांनी दणदणीत विजय

गॉल : गॉलच्या मैदानावर भारतीय फिरकीचा असा कहर पाहायला मिळाला की श्रीलंकेचा डाव अखेर 206 धावांवर आटोपला! मानव