मुंबई : आपल्यापैकी अनेकांना सोनं-चांदी खरेदीची आवड असते. मात्र सध्या या मौल्यवान धातूंचे दर इतक्या वेगाने चढ-उतार होत आहेत की खरेदी करताना ग्राहक संभ्रमात पडत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः अमेरिका-इराण तणाव, डॉलरची मजबुती आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता याचा थेट परिणाम सराफा बाजारावर होत आहे. त्यामुळे सोनं-चांदीच्या किमती सतत वर-खाली होताना दिसत आहेत. (Gold Silver Rate)
नवी दिल्ली : आजघडीला गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत कमळ फुलल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. देशातील ५ राज्यांमधील ...
चांदीच्या दरातही घसरण :
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही बदल दिसून आला आहे. सलग दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या किमतीत घट झाली. दिल्लीत चांदी प्रति किलो १०० रुपयांनी स्वस्त होऊन २,६६४,९०० रुपयांवर आली आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही जवळपास हाच दर कायम आहे. मात्र चेन्नईमध्ये चांदीचा दर २,६९,९०० रुपये प्रति किलो इतका असून, चार प्रमुख महानगरांमध्ये सर्वाधिक दर चेन्नईत आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत नक्कल दागिने अर्थात इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यांमध्ये सया मोठ्या प्रमाणत वाढ होत असून या ज्वेलरीसाठी विहिर किंवा ...
यापूर्वीच्या दोन दिवसांत चांदीच्या किमतीत तब्बल १५०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे आता आलेली घसरण ही काहीशी दिलासादायक मानली जात आहे.
सोन्याचा पुढील कल काय?
तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत होत असताना आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना सोन्यावर दबाव येतो. तसेच अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्यानेही सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बैठक मुंबई : विकास योजनांमधील फेरबदलांची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एमआरटीपी कायद्याअंतर्गत ...
एकूणच, सध्याच्या अस्थिर बाजारपेठेमुळे सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांनी सावध राहणं गरजेचं असून, गुंतवणुकीपूर्वी बाजारातील ट्रेंड लक्षात घेणं महत्त्वाचं ठरत आहे.
देशातील मोठ्या शहरांत १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया..






