Blue Economy : 'मेरिकल्चर, ट्यूना मासेमारीतून अधिकचे उत्पन्न मिळेल'

मुंबई : सागरी विकास, मत्स्यव्यवसाय आणि आर्थिक संधी वाढवण्यावर ब्ल्यू इकॉनॉमी अत्यंत उपयुक्त आहे. मेरिकल्चर, ट्यूना मासेमारीतून अधिकचे उत्पन्न मिळेल असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.





मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोकण किनारपट्टीवरील मेरिकल्चर (समुद्रातील मत्स्यपालन) आणि डीप-सी ट्यूना मासेमारी या विषयीचे सादरीकरण सुबोध कुमार (सेवानिवृत्त भा. प्र. से.) यांनी केले.


या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामस्वामी, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.


राज्यात मत्स्यव्यवसाय वाढीसाठी राज्य शासनामार्फत अनेक योजना आणि उपक्रम राबविण्यात आहेत. मेरिकल्चर, ट्यूना मासेमारी प्रोजेक्ट राबविण्यासाठी सर्व्हे करणे आवश्यक असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक