Ranveer and Deepika : रणवीर- दीपिका दुसऱ्यांदा होणार आई बाबा, गुड न्यूजचा फोटो पाहाच

मुंबई : दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, धुरंधरबाबत नाही, कोणत्या नवीन सिनेमाची नाही तर, दीपिका पुन्हा आई होणार असून सिंग परिवारात पून्हा एका आनंदाचे क्षण येणार आहेत.


अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात काही न बोलता एका फोटोनेच समजलं आहे, की दुआ मोठी ताई होणार आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वाना दिली. पोस्ट मधील फोटो मध्ये दुआ दिसते आहे आणि दुआच्या हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट आहे, जे पॉजिटीव्ह आहे. या पोस्ट वर कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकांनी या जोडीचे अभिनंदन केले आहे. फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटींनी मिळून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


 


दीपिकाला या आधी एक गोंडस मुलगी असून तिचा जन्म दुआ चा जन्म २०२४ मध्ये झाला. आणि आता दीड वर्षांनी दुसऱ्या बाळाचं पालकत्व स्वीकारण्यासाठी दीपिका आणि रणवीर सज्ज झाले आहेत.


मध्यंतरी दीपिका पदुकोण रणवीरच्या कोणत्याच सिनेमाच्या प्रमोशनला येत नाही या मुद्दा वाऱ्यासारखा पसरला होता. तिच्यावर लोकांनी टीका केल्या होत्या धुरंधर गाजतोय रेकॉर्ड मोडतोय पण दीपिका यात कुठेच दिसत नव्हती. आज दुसरी प्रेग्नन्सी जाहीर करून टीका करणाऱ्या लोकांना कदाचित ती प्रमोशनला का जात नव्हती याच कारण दाखवल आहे.


आधी डेटिंग मग २०१८ मध्ये लग्न आणि २०२४ मध्ये दुआ , आता नवीन पाहुणा कोण असणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट