दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३१ मार्च २०२६

पंचांग



आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी नंतर चतुर्दशी शके १९४८, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग गंड चंद्र राशी सिंह ०९.३३ नंतर कन्या भारतीय सौर १० चैत्र शके १९४७-४८. मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३३ मुंबईचा चंद्रोदय ०५.२९ ,मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०५.४९ उद्याची ,राहू काळ ०३.४७ ते ०५.१९ .महावीर जयंती,चांगला दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आजच्या दिवसात नियोजनाला महत्त्व आहे


 
 

 वृषभ : अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता


 
 

 मिथुन : कौटुंबिक वातावरण आनंदी उत्साही राहील


 
 

 कर्क : अनुकूल स्वरुपाचा दिवस नोकरदारांना दिलासा मिळेल


 
 

 सिंह : भाग्याची साथ मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील


 
 

 कन्या : दिवसभर सकारात्मक विचार मनात राहतील


 
 

तूळ : कुटुंब तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळणे गरजेचे ठरेल


 

 

वृश्चिक : काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल


 
 

धनु : चालू नोकरीमध्ये बदली ची शक्यता


 
 

 मकर : नोकरी-व्यवसायात काळजी घ्या


 
 

 कुंभ : तरुण-तरुणींचा भाग्यदय होऊन समस्या सुटतील


 
 

 मीन : संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी ०७.११ नंतर त्रयोदशीशके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग शूल. चंद्र राशी सिंह

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध एकादशी ०७.४८ नंतर द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा . योग दृती. चंद्र राशी कर्क

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य योग सुकर्मा चंद्र राशी कर्क भारतीय सौर ७ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा योग शोभन.चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ०५ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग सौभाग्य. चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र रोहिणी योग वैधृती, चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ३ चैत्र