महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर १३ सदस्यांची नियुक्ती जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर निवडून आलेल्या विविध पक्षांच्या १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे ५, उबाठाचे ४, शिवसेनेचे २, काँग्रेसचे २ आणि एमआयएमच्या एक अशाप्रकारे एूण १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकास सभागृहात विविध पक्षांच्या गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली.


मुंबई महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीमध्ये मुंबईतील अनेक पायाभूत प्रकल्प तसेच गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बांधित होणाऱ्या झाडे कापून टाकण्यात अथवा त्यांचे पुनर्राेपण करण्यास मान्यता दिली जाते. या वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष हे महापालिका आयुक्त असतात आणि यामध्ये बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उद्यान विभागाचे अधिक्षक हे पदसिध्द सदस्य असतात. याशिवाय या १३ सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.


भाजपा : गणेश खणकर, सायली कुलकर्णी, रोहन राठोड, सिध्दार्थ शर्मा, हर्ष पटेल


उबाठा : किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, हर्षला मोरे, प्रमोद सावंत


शिवसेना : वर्षा टेंबवलकर, भास्कर शेट्टी


काँग्रेस : मोहम्मद इब्राहिम मोहम्मद इक्बाल कुरेशी


एमआयएम : विजय उबाळे

Comments
Add Comment

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :

Publications Banned : अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या ११४ प्रकाशनांवर बंदी

- राज्य सरकारचा निर्णय; 'काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज', 'नवाई गझवा-ए-हिंद'चा समावेश मुंबई : हिंसक अतिरेकी

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून